नाशिक : राजपूत – सोयगाव रस्त्यावर अपघातात एकाचा मृत्यू

नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील राजापूर – सोयगाव रस्त्यावर सौर ऊर्जा प्रकल्पाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. त्यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. राजापूर येथील सौर ऊर्जा प्रकल्पाजवळ लोहशिंगवे येथून संदीप भागवत घुगे व संकेत विष्णू सानप हे दोघे राजापूर येथे डिझेल आणण्यासाठी येत होते. राजापूरकडून लोहशिंगवे येथे दिनकर तानाजी हिंबाडे हे …

The post नाशिक : राजपूत - सोयगाव रस्त्यावर अपघातात एकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राजपूत – सोयगाव रस्त्यावर अपघातात एकाचा मृत्यू