नाशिक : उमेदच्या रानभाज्या, राखी महोत्सवाला १० हजार नाशिककरांची भेट

गावरान ठेचा… नागली, ज्वारी, बाजरीची चुलीवर भाजलेली भाकरी… हातमागाच्या वस्तू… भरड धान्यांपासून तयार केलेले खाद्यपदार्थ, विविध प्रकारच्या गृहोपयोगी वस्तू त्यादेखील ग्रामीण धाटणीच्या… हे चित्र आहे नाशिक पंचायत समितीच्या आवारातील. सोमवार पासून या ठिकाणी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरले आहे. सर्वसामान्य कुटुंबातील महिलांनी स्वत: तयार केलेल्या वस्तू खरेदी करण्यासाठी नाशिककर तुडुंब गर्दी …

The post नाशिक : उमेदच्या रानभाज्या, राखी महोत्सवाला १० हजार नाशिककरांची भेट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उमेदच्या रानभाज्या, राखी महोत्सवाला १० हजार नाशिककरांची भेट