रामनवमी 2023 : वणीच्या राममठात रामजन्मोत्सव

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा समर्थ रामदास स्वामी यांचे शिष्य उदासी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वरूप श्रीराम मंदीर मठात श्री रामनवमी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. येथील राममंदीरात गेल्या अनेक वर्षाःपासून उत्सव साजरा करण्याची पूर्वापारपासून परंपरा आहे. त्यास अनुसरुन श्रीराम मंदिरात विशेष सजावट करण्यात आली होती. आकर्षक रांगोळी, फुलांचे सुशोभिकरणाने सजावट करण्यात आली. प्रभू श्रीराम, …

The post रामनवमी 2023 : वणीच्या राममठात रामजन्मोत्सव appeared first on पुढारी.

Continue Reading रामनवमी 2023 : वणीच्या राममठात रामजन्मोत्सव