आमच्या मतांना किंमत आहे की नाही? नाशिकच्या नागरिकाचे राष्ट्रपतींना पत्र

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता सर्वसामन्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सगळेच सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना आपल्याला दिसून येत आहेत. सध्या जे काही चालू आहे ते पाहाता राजकीय नेत्यांना सर्वसामन्य नागरिकांबद्दल काही घेणे-देणे उरले नसून केवळ आपला राजकीय स्वार्थ साधला जात असल्याचे चित्र आहे. नाशिकधील एका नागरिकाने यावर तोंडसुख घेताना …

The post आमच्या मतांना किंमत आहे की नाही? नाशिकच्या नागरिकाचे राष्ट्रपतींना पत्र appeared first on पुढारी.

Continue Reading आमच्या मतांना किंमत आहे की नाही? नाशिकच्या नागरिकाचे राष्ट्रपतींना पत्र