नाशिकमधील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा तंबूत डेरा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली असून, नाशिकमध्ये अजित पवार समर्थकांनी राष्ट्रवादीच्या तीनमजली हायटेक कार्यालयाचा ताबा घेतल्यानंतर शरद पवार समर्थकांनी एका रात्रीत मुंबई नाका येथे तंबूत दुसरे कार्यालय उभारले आहे. राज्यातील सत्तेचा गैरफायदा घेत राष्ट्रवादीचे कार्यालय बळकावल्याचा आरोप करत ज्या दिवशी पोलिस बंदोबस्त हटेल त्या दिवशी राष्ट्रवादीच्या मूळ कार्यालयाचा ताबा …

The post नाशिकमधील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा तंबूत डेरा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा तंबूत डेरा