नाशिक जिल्ह्यासाठी २ लाख मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी आतापासूनच रासायनिक खत खरेदीची तयारी सुरू केली आहे. पुणे येथील कृषी आयुक्तालयाने राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी रासायनिक खताचा कोटा नुकताच मंजूर केला आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात केंद्र सरकारच्या वतीने खत परिषदेचे विभागीय आयोजन करण्यात येते. केंद्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी तब्बल 43 लाख 31 हजार 500 मेट्रिक टन खतांचे आवंटन …

The post नाशिक जिल्ह्यासाठी २ लाख मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यासाठी २ लाख मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर