नाशिक : ‘ऑपरेशन गल्ली’मार्फत गुन्हेगारांची शोधमोहीम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी ‘ऑपरेशन गल्ली’ सुरू केली आहे. त्यानुसार प्रत्येक चौकीच्या अंमलदारासह अधिकार्‍यांनी संशयितांसह सराईत गुन्हेगार शोधण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच गुन्ह्यांची उकल होण्यासोबतच गुन्हे प्रतिबंधासाठी खबर्‍यांचे जाळे मजबूत करण्याचे आदेशही पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्‍यांना दिले आहेत. त्यासाठी हद्दीत संपर्क वाढवण्यास सांगितले असून, संबंधितांसोबत …

The post नाशिक : ‘ऑपरेशन गल्ली’मार्फत गुन्हेगारांची शोधमोहीम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘ऑपरेशन गल्ली’मार्फत गुन्हेगारांची शोधमोहीम