नाशिकमध्ये 5G सेवा सुरू, किती येणार खर्च?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बहुप्रतीक्षित ५ जी सेवा रिलायन्सच्या जिओ कंपनीने नाशिकमध्ये सुरू केली आहे. अशी सेवा सुरू करणारी रिलायन्स पहिली कंपनी ठरली आहे. या सेवेमुळे जिओ वापरकर्त्यांना वन जीबीपीएस प्लस स्पीडसह मर्यादित ५ जी डेटाचा आनंद घेता येणार आहे. याकरिता कोणताही अतिरिक्त खर्च लागणार नाही हे विशेष. जिओ ही एकमेव अशी कंपनी आहे जिने …

The post नाशिकमध्ये 5G सेवा सुरू, किती येणार खर्च? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये 5G सेवा सुरू, किती येणार खर्च?