नाशिक : रेल्वेच्या तलावात मद्यपान ; दोघांना अटक

इगतपुरी (जि.नाशिक) : पुढारी वृत्तसेवा शहरात रेल्वे विभागाचा तलाव असुन या तलावाच्या मध्यभागी जाऊन मद्यपान करणाऱ्या दोन जणांना रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास धोकादायक अशा ठिकाणी दोन पर्यटक मद्यधुंद अवस्थेत रेल्वे तलावाच्या मधोमध गेले. त्यांनी तेथे जाऊन मद्य प्राशन करण्यास सुरूवात केली. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने स्थानिकांनी याविषयी रेल्वे सुरक्षा …

The post नाशिक : रेल्वेच्या तलावात मद्यपान ; दोघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रेल्वेच्या तलावात मद्यपान ; दोघांना अटक