नाशिक : खासगी गोदामावर छापा; दहा लाखांचा रेशनचा गहू, तांदूळ जप्त

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा कळवण-देवळा मार्गावरील एका खासगी गोदामातून सुमारे नऊ लाख ६२ हजार रुपयांचा रेशनचा १९.४० टन तांदूळ आणि १५.२० टन गव्हाचा साठा पोलिसांनी छापा टाकत जप्त केला. पोलिसांनी घटनास्थळावरून १५ लाखांचा ट्रकही जप्त केला. एका खासगी गोदामात रेशनचा साठा तांदूळ आणि गव्हाचा साठा खुल्या बाजारात विक्रीसाठी दडवून ठेवण्यात आल्याची खबर पोलिसांना मिळाली …

The post नाशिक : खासगी गोदामावर छापा; दहा लाखांचा रेशनचा गहू, तांदूळ जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खासगी गोदामावर छापा; दहा लाखांचा रेशनचा गहू, तांदूळ जप्त