नाशिकच्या दिंडोरीला लाभणार हिरवाईचे कोंदण, एफडीसीएम ६६,६५० रोपांची लागवड करणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सन २०२३-२४ या वनमहोत्सवाअंतर्गत वनविकास महामंडळांच्या पुढाकारातून दिंडोरी तालुक्यातील सुमारे ३० हेक्टर क्षेत्रांवर ६६ हजार ६५० रोपांची लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी तालुक्यातील तीन ठिकाणी नियोजन करण्यात आले आहे. त्यात वाघाड, कोशिंबे आणि बिलवाडी या गावांचा समावेश आहे. ‘एफडीसीएम’च्या वृक्षरोपणामुळे दिंडोरीला हिरवाईचे कोंदण लाभणार आहे. ओझरखेड येथील रोपवाटिकेत विविध प्रजातीच्या रोपांची …

The post नाशिकच्या दिंडोरीला लाभणार हिरवाईचे कोंदण, एफडीसीएम ६६,६५० रोपांची लागवड करणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या दिंडोरीला लाभणार हिरवाईचे कोंदण, एफडीसीएम ६६,६५० रोपांची लागवड करणार