नाशिक : “लेक वाचवा, लेक वाढवा’ अभियान प्रभावीपणे राबवा – जिल्हाधिकारी गंगाथरन डी.
नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हाभरात महिला दिनानिमित्त ‘लेक वाचवा, लेक वाढवा’ जनजागृती अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी मंगळवारी (दि. २८) आरोग्य यंत्रणांना केल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहामध्ये आरोग्य विभागाच्या पीसीपीएनडीटी व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व तंबाखू नियंत्रण कायदा 2003 अंतर्गत जिल्हास्तरीय समित्यांच्या बैठकीत जिल्हाधिकारी गंगाथरन डी. बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या …
The post नाशिक : "लेक वाचवा, लेक वाढवा' अभियान प्रभावीपणे राबवा - जिल्हाधिकारी गंगाथरन डी. appeared first on पुढारी.