नाशिक : त्र्यंबकेश्वर मधील लॉजची पोलिसांकडून अचानक तपासणी

नाशिक : त्र्यंबकेश्वर परिसरात असलेल्या हॉटेल, लॉजची पोलिसांनी अचानक तपासणी केली. या कारवाईमुळे हॉटेल लॉजिंग व्यावसायिकांचे धाबे दणाणले. पोलिसांकडून अवैध धंदे व व्यावसायिका विरोधात कारवाईची मोहीम सुरू आहे. लॉजमध्ये अवैधरित्या अल्पवयीन मुलांना प्रवेश देणे, अधिकृत नोंदणी न करता जोडप्यांना लॉज दिले जात असल्याचे आरोप होत आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर पोलिसांनी हॉटेल लॉजिंगमध्ये अचानक तपासणी मोहीम राबवली. …

The post नाशिक : त्र्यंबकेश्वर मधील लॉजची पोलिसांकडून अचानक तपासणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्र्यंबकेश्वर मधील लॉजची पोलिसांकडून अचानक तपासणी