नाशिक “लॉजिस्टिक हब’ म्हणून विकसित व्हावे : छगन भुजबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकमध्ये असलेली कृषी बाजारपेठ, ट्रान्सपोर्ट उद्योगाच असलेले मोठे जाळे आणि रस्त्यासह उपलब्ध पायाभूत सुविधा बघता नाशिक हे येणाऱ्या काळात ‘लॉजिस्टिक हब’ म्हणूनही विकसित झाले पाहिजे. यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या ऑटो अॅण्ड लॉजिस्टिक एक्स्पो व फूड फेस्टिवलचा समारोप शनिवारी …

The post नाशिक "लॉजिस्टिक हब' म्हणून विकसित व्हावे : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक “लॉजिस्टिक हब’ म्हणून विकसित व्हावे : छगन भुजबळ