नाशिक : लोहोणेर ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार, कर बुडविणे पडणार महागात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देवळा तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या लोहोणेर ग्रामपंचायत सदस्यांना कर बुडविणे महागात पडणार आहे. ग्रामविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत सदस्यांना कर भरण्यासाठी नोटीस बजावूनदेखील 11 सदस्यांनी 90 दिवसांच्या आत कर भरलेला नाही. सदस्यांनी मुदतीत करभरणा न केल्यामुळे त्यांच्यावर सदस्य अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार आहे. या प्रकरणी ग्रामस्थ समाधान महाजन यांनी मालेगाव अपर …

The post नाशिक : लोहोणेर ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार, कर बुडविणे पडणार महागात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लोहोणेर ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार, कर बुडविणे पडणार महागात