आरटीई प्रवेश प्रक्रिया : आज अखेरची संधी; मुदतवाढीची शक्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बालकांच्या मोफत व सक्तीचे शिक्षण (आरटीई) कायद्यानुसार खासगी शाळांतील 25 टक्के राखीव जागांवर वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. लॉटरीपाठोपाठ प्रतीक्षा यादीतील पालकांनी प्रवेश निश्चितीकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. राज्यात प्रतीक्षा यादीत ८१ हजार १२९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी अवघ्या आठ हजार ४५४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले …

The post आरटीई प्रवेश प्रक्रिया : आज अखेरची संधी; मुदतवाढीची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading आरटीई प्रवेश प्रक्रिया : आज अखेरची संधी; मुदतवाढीची शक्यता