नाशिक शहरातील ७८ वस्त्यांची जातिवाचक नावे बदलली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– शासनाच्या समाजकल्याण विभागाच्या निर्देशांनुसार नाशिक शहरातील ७८ वस्त्या, ३ रस्त्यांची जातिवाचक नावे बदलण्यात आली आहेत. दरम्यान, काही ठिकाणी वस्त्यांची नावे बदलण्यास स्थानिकांनी विरोध केल्याची माहिती महापालिकेने विभागीय महसुल आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर केली आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी स्थानिकांना विश्वासात घेऊन त्यांचे प्रबोधन करण्याचे निर्देश विभागीय महसुल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले …

The post नाशिक शहरातील ७८ वस्त्यांची जातिवाचक नावे बदलली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरातील ७८ वस्त्यांची जातिवाचक नावे बदलली

नाशिक : वस्त्यांची जातिवाचक नावे बदलण्यास स्थानिकांचा विरोध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य शासनाच्या निर्देशांनंतर शहरातील तब्बल ८१ जातिवाचक रस्ते, गल्ली, कॉलनी तसेच नगरांची नावे बदलण्याचा ठराव मंजूर करत महापालिकेने शासनाकडे अहवाल सादर केला असला, तरी नवीन नामकरणाला स्थानिकांनी विरोध करत जुनेच नाव कायम ठेवण्याचा हट्टाग्रह केल्याने महापालिकेसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. शासनाचे आदेश पाळावेत की, स्थानिकांची मागणी पूर्ण करावी, असा प्रश्न …

The post नाशिक : वस्त्यांची जातिवाचक नावे बदलण्यास स्थानिकांचा विरोध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वस्त्यांची जातिवाचक नावे बदलण्यास स्थानिकांचा विरोध