नाशिक : कंटनेर चालकाची शक्कल! 16 लाखांच्या वाटाण्याची विक्री करून झाला फरार

नाशिक (इगतपुरी/घोटी) : पुढारी वृत्तसेवा उत्तर प्रदेशातील मोहबा येथून वाशी (मुंबई) येथे पोहोचवण्यासाठी दिलेल्या 817 वाटाण्याच्या गोण्यांची कंटेनर चालकाने परस्पर विल्हेवाट लावली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर मालेगाव ते घोटी दरम्यान ही चोरीची घटना घडली आहे. संपूर्ण वाटाण्याची किंमत 16 लाख 48 हजार 843 रुपये एवढी आहे. चालकाने हुशारी दाखवत कंटेनरची जीपीएस सिस्टम मालेगाव येथे बंद केली …

The post नाशिक : कंटनेर चालकाची शक्कल! 16 लाखांच्या वाटाण्याची विक्री करून झाला फरार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कंटनेर चालकाची शक्कल! 16 लाखांच्या वाटाण्याची विक्री करून झाला फरार