नाशिक : विघ्नहर्त्या बाप्पावरच दरवाढीचे विघ्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लाडक्या बाप्पाचे आगमन अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपल्याने, मूर्तिकारांची लगबग वाढली आहे. सार्वजनिक गणेश मुर्त्यांसह घरगुती गणेश मूर्तींवर अखेरचा हात फिरवण्याचे काम सुरू असून, पुढील काही दिवसातच लाडक्या बाप्पाच्या सुबक मूर्ती बाजारात दाखल होणार आहेत. दरम्यान, कच्चा माल महागल्याने यंदाही मुर्त्यांमध्ये २५ ते ३० टक्क्यांची दरवाढ केली जाणार असल्याचे विक्रेत्यांनी स्पष्ट केले …

The post नाशिक : विघ्नहर्त्या बाप्पावरच दरवाढीचे विघ्न appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विघ्नहर्त्या बाप्पावरच दरवाढीचे विघ्न