जळगाव दूध संघ निवडणुकीत खडसे यांना झटका, मंदाकिनी खडसे यांनाही चाखला पराभव

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जळगाव जिल्हा दूध संघ निवडणुकीचा निकाल मतमोजणी सोमवार, दि.11 सकाळपासून सुरू आहे. या मतमोजणी दरम्यान धक्कादायक निकाल हाती आले आहेत. यामध्ये दूध संघाच्या मावळत्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांचा पराभव झाला असून, भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी बाजी मारली आहे. यामुळे एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जिल्हा …

The post जळगाव दूध संघ निवडणुकीत खडसे यांना झटका, मंदाकिनी खडसे यांनाही चाखला पराभव appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव दूध संघ निवडणुकीत खडसे यांना झटका, मंदाकिनी खडसे यांनाही चाखला पराभव