व्यवसायासाठी कर्जाचे आमिष दाखवून विधवा महिलांना 6 लाखांचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- व्यवसायासाठी विनापरतावा ५० हजार रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे भासवून दोन महिलांनी विधवा महिलांना सहा लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुही नियामत पठाण (३०, रा. अमरदीप सोसायटी, बापू बंगला, इंदिरानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, ‘संशयित आरोपी नगमा रफिक सय्यद (रा. भारतनगर, मुंबई नाका) व निलोफर आझाद शेख …

The post व्यवसायासाठी कर्जाचे आमिष दाखवून विधवा महिलांना 6 लाखांचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading व्यवसायासाठी कर्जाचे आमिष दाखवून विधवा महिलांना 6 लाखांचा गंडा