नाशिक : बँकेत ग्राहकास गंडा घालणारा भामटा ताब्यात

नाशिक (नांदूरशिंगोटे) : पुढारी वृत्तसेवा परिसरात गेल्या महिनाभरापासून मोठ्या प्रमाणावर चोरीच्या प्रकारामध्ये वाढ झाली आहे. आता बँकेत पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकास काढलेले पैसे मोजत असताना दोघा अज्ञात इसमांनी 22 हजार रुपयांना फसवल्याची घटना नुकतीच घडली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. रफीक हुसैन जाफरी (38, रा. कौसा, ता. जि. ठाणे) असे …

The post नाशिक : बँकेत ग्राहकास गंडा घालणारा भामटा ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बँकेत ग्राहकास गंडा घालणारा भामटा ताब्यात