नाशिक : शिवसेनेच्या नाशिक पूर्व विधानसभा अध्यक्षपदी बाबुराव आढाव

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेच्या नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते बाबुराव आढाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन आढाव यांचा सत्कार करण्यात आला. आढाव यांच्या नियुक्तीमुळे परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बाबुराव आढाव हे नाशिकरोड परिसरातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहे. यापूर्वी त्यांनी नाशिक शिक्षण मंडळाचे दोनवेळा …

The post नाशिक : शिवसेनेच्या नाशिक पूर्व विधानसभा अध्यक्षपदी बाबुराव आढाव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवसेनेच्या नाशिक पूर्व विधानसभा अध्यक्षपदी बाबुराव आढाव