नाशिक : विष प्यालेल्या १७ वर्षीय युवकाचा मृत्यू

नाशिक : राहत्या घरात विष सेवन केलेल्या १७ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना जेलरोड येथील संत नरहरी नगर परिसरात घडली. यश प्रविण शिंदे असे या युवकाचे नाव आहे. यश याने मंगळवारी (दि.२३) सायंकाळी राहत्या घरात विष सेवन केले होते. त्यास रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचाराआधी त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची …

The post नाशिक : विष प्यालेल्या १७ वर्षीय युवकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विष प्यालेल्या १७ वर्षीय युवकाचा मृत्यू