नाशिक : वीटभट्टी मजुराचा मारहाणीत मृत्यू

नाशिक (घोटी) : दोघा जणांनी मिळून वीटभट्टी मजुराला बेदम मारहाण करून ठार केले व त्याचे प्रेत मुंढेगाव – अस्वली रेल्वेस्थानक रस्त्यावरील गरुडेश्वर येथील मरीमाता मंदिराजवळ फेकल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, घोटी परिसरातील वांगेवाडी येथील वीटभट्टीवर मजूर म्हणून कामाला असलेल्या संपत मुकणे (34) यास संशयित बुधा वळवी व शंकर वळवी या दोघांनी …

The post नाशिक : वीटभट्टी मजुराचा मारहाणीत मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वीटभट्टी मजुराचा मारहाणीत मृत्यू