नाशिक : वृक्षछाटणीमुळे शेतकऱ्यांवर गुन्हे, कायद्यात बदल करण्याची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शेतीच्या बांधावरील सुबाभूळ, काटेरी चिंच तसेच शेतीपिक म्हणून घेतल्या जाणा-या शेवगा वृक्षाची छाटणी  आणि तोडणीमुळे महापालिका हद्दीतील शेतकऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह गुन्हे दाखल होत आहेत. परंतु शेतीच्या बांधावर उगवणा-या या वृक्षांची छाटणी क्रमप्राप्त असल्याने झाडांचे जतन अधिनियम कायद्यात सुधारणा करून महापालिका हद्दीतील शेती विभाग वगळण्याची मागणी बहुजन शेतकरी संघटनेने मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे …

The post नाशिक : वृक्षछाटणीमुळे शेतकऱ्यांवर गुन्हे, कायद्यात बदल करण्याची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वृक्षछाटणीमुळे शेतकऱ्यांवर गुन्हे, कायद्यात बदल करण्याची मागणी