जळगाव : वैधमापन निरिक्षक एसीबीच्या जाळ्यात; प्रमाणपत्रासाठी घेतली लाच

जळगाव पहूर (ता. जामनेर) : पुढारी वृत्तसेवा येथील पेट्रोलपंपच्या नोझल मशिनच्या प्रमाणपत्रासाठी ६ हजार रूपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या पाचोरा येथील वैधमापन शास्त्र विभागाच्या निरिक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने अटक केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, पहूर येथील एका पेट्रोलपंप धारकाला चार नोझल मशिनचे स्टँपींग करून प्रमाणपत्र हवे होते. या संदर्भात त्यांनी पाचोरा येथील वैधमापन …

The post जळगाव : वैधमापन निरिक्षक एसीबीच्या जाळ्यात; प्रमाणपत्रासाठी घेतली लाच appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : वैधमापन निरिक्षक एसीबीच्या जाळ्यात; प्रमाणपत्रासाठी घेतली लाच