नाशिक : संत कबीरनगरमध्ये भीषण आग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा द्वारका चौकालगतच्या संत कबीरनगर झोपडपट्टीत शनिवारी (दि. 6) सायंकाळी भीषण आग लागली. प्राथमिक अंदाजानुसार महावितरणच्या विजेच्या खांबावरून झालेल्या शॉर्टसर्किटमुळे उडालेल्या ठिणग्या एका घरावरील लाकडांवर पडल्याने ही आग लागल्याचे समजते. आगीमुळे काही घरांमधील गॅस सिलिंडरचाही स्फोट झाल्याने आगीची तीव्रता वाढली होती. अग्निशमन दलाचे 15 बंब व 45 हून अधिक जवानांनी आगीवर नियंत्रण …

The post नाशिक : संत कबीरनगरमध्ये भीषण आग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : संत कबीरनगरमध्ये भीषण आग