नाशिक : शाळाबाह्य सर्वेक्षणात आढळली ‘इतकी’ बालके, एक लाख कुटुंबांचे सर्वेक्षण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या शिक्षण विभागाने २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत केलेल्या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणात शहरात २९ बालके आढळून आली. सर्वेक्षण पथकांनी शहरात एक लाख तीन हजार ३३९ कुटुंबांचे सर्वेक्षण केले. शाळाबाह्य आढळलेल्या २९ बालकांना मनपा शाळांमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, शहरातील रस्त्यांलगत, पुलाखाली तसेच चौकांच्या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या मुलांचे आई-वडील …

The post नाशिक : शाळाबाह्य सर्वेक्षणात आढळली 'इतकी' बालके, एक लाख कुटुंबांचे सर्वेक्षण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शाळाबाह्य सर्वेक्षणात आढळली ‘इतकी’ बालके, एक लाख कुटुंबांचे सर्वेक्षण