नाशिक : शाळेत भरला भाजीबाजार, विद्यार्थ्यांनी गिरविले व्यवहार ज्ञानाचे धडे

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा हिवरखेडे येथील जिल्हा परिषद शाळेत एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. शिक्षणातून साक्षरतेबरोबर प्रत्यक्ष कृतीतून उत्पादनक्षम शिक्षण व व्यवसायाभिमुखता हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून दप्तर मुक्त शनिवार उपक्रम घेण्यात आला. या अंतर्गत विद्यार्थ्यांनी शाळेतच भाजीपाला बाजार भरवला होता. यातून गणन, बेरीज- वजाबाकी व व्यवहार ज्ञान या सर्व बाबींचा प्रत्यक्ष कृतीतून अनुभव विद्यार्थ्यांनी …

The post नाशिक : शाळेत भरला भाजीबाजार, विद्यार्थ्यांनी गिरविले व्यवहार ज्ञानाचे धडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शाळेत भरला भाजीबाजार, विद्यार्थ्यांनी गिरविले व्यवहार ज्ञानाचे धडे