नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बोलविली विविध विभागांची बैठक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा अंतिम करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि.१२) बैठक बोलविली आहे. दुपारी चार वाजता होणाऱ्या बैठकीमध्ये विविध विभागांना पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील आपत्ती निवारणाच्या कामांसाठी १०० कोटींचा निधी अपेक्षित असताना लोकप्रतिनिधींनी यापूर्वी ७८९ कोटींची कामे प्रस्तावित केल्याने आराखडा चर्चेत आला होता. देशभरातील जिल्ह्यांत नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींचा धोका …

The post नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बोलविली विविध विभागांची बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बोलविली विविध विभागांची बैठक