Accident : सिन्नर शिर्डी महामार्गावर भीषण अपघात ; दोन ठार

नाशिक : (वावी) पुढारी वृत्तसेवा सिन्नर-शिर्डी राष्ट्रीय  महामार्गावर देवपूर फाट्याजवळ बुधवारी (दि.30) सकाळी 7.30 च्या सुमारास शिर्डीहून त्र्यंबकेश्वरकडे जाणार्‍या मुंबई येथील साईभक्तांच्या तवेरा जीपला अपघात (Accident) झाला. रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जीप उलटून झालेल्या अपघातात भाईंदर व अंबरनाथ येथील दोघांचा मृत्यू झाला. तर सात जण जखमी झाले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. कल्याण व …

The post Accident : सिन्नर शिर्डी महामार्गावर भीषण अपघात ; दोन ठार appeared first on पुढारी.

Continue Reading Accident : सिन्नर शिर्डी महामार्गावर भीषण अपघात ; दोन ठार