नाशिक : तब्बल तीस वर्षांच्या प्रतिक्षेनंतर स्मारकाचे स्वप्न पूर्ण

नाशिक (ञ्यंबकेश्वर): पुढारी वृत्तसेवा ञ्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या प्रांगणात स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि ञ्यंबकेश्वर मंदिराचा जिर्णोध्दार करणारे श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचे पुतळे विराजमान करण्यात आल्याने तब्बल तीस वर्षांच्या प्रतिक्षेनंतर शहरवासियांच्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत. नाशिक : सावधान! महापालिकेचे प्रशासन झोपलेले आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरतेच्या स्वारीवर जाताना 31 डिसेंबर 1663 रोजी भगवान ञ्यंबकराजाची …

The post नाशिक : तब्बल तीस वर्षांच्या प्रतिक्षेनंतर स्मारकाचे स्वप्न पूर्ण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तब्बल तीस वर्षांच्या प्रतिक्षेनंतर स्मारकाचे स्वप्न पूर्ण