नाशिक : महामार्ग बसस्थानकात शिवशाही अचानक पेटली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महामार्ग बसस्थानकात शिवशाही बसला अचानक आग लागल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. सुदैवाने या घटनेत कुणालाही इजा झाली नसून अग्निशमन दलाने घटनास्थळी पाेहाेचून आग आटाेक्यात आणली. महामार्ग बसस्थानकातून माजीवाडा-बोरीवली येथे जाण्यासाठी शिवशाही बस (एमएच ०६ बीडब्ल्यू ११८७) निघाली होती. आग्रा राेडवरील गरवारे पाॅइंटजवळ पाेहाेचल्यानंतर बसचालक आर. एन. बोंद्रे यांना बसमध्ये बिघाड जाणवला. …

The post नाशिक : महामार्ग बसस्थानकात शिवशाही अचानक पेटली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महामार्ग बसस्थानकात शिवशाही अचानक पेटली