नाशिक : माळवाडीजवळ शिवशाही बस जळून खाक, 45 प्रवासी बचावले

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा नाशिक पुणे महामार्गावर माळवाडी शिवारात बुधवारी ( दि. 2) सकाळी साडेआठच्या सुमारास शिवशाही बसला आग लागली. त्यात ही बस जळून खाक झाली. बस मध्ये जवळपास 45 प्रवासी होते सुदैवाने ते सुखरूप बचावले. सर्व प्रवासी सुखरूप आहेत. बसच्या डिझेल टॅंक जवळील भागात धूर निघू लागल्याने जवळून जाणाऱ्या वाहन चालकांनी बस चालक …

The post नाशिक : माळवाडीजवळ शिवशाही बस जळून खाक, 45 प्रवासी बचावले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : माळवाडीजवळ शिवशाही बस जळून खाक, 45 प्रवासी बचावले