जळगाव : शरद कोळींना भाषणास बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जळगाव; पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (उध्दव ठाकरे गट) महाप्रबोधन यात्रेनिमित्त जिल्हा दौऱ्यावर आल्या आहेत. शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांच्या मतदार संघात जाऊन त्या सभा घेत आहेत. सभेत युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांच्या प्रक्षोभक वक्तव्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना भाषण करण्यास बंदी घातली. शरद कोळी यांना अटक करण्यासाठी आलेल्या पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये झटापट …

The post जळगाव : शरद कोळींना भाषणास बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : शरद कोळींना भाषणास बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश