Nashik ZP : तीन ग्रामसेवक बडतर्फ; आठ जणांवर शिस्तभंगाची कारवाई, नेमकं काय कारण?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीमधील आर्थिक अनियमितता व गैरव्यवहार, अनधिकृत गैरहजर, अभिलेखे उपलब्ध करून न देणे व आनुषंगिक दोषारोपांमुळे जून महिन्यात विभागीय आयुक्तांच्या कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या चौकशी अहवालानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी संबंधित सर्व ग्रामसेवकांची सुनावणी घेत तीन ग्रामसेवकांना बडतर्फ करत 8 ग्रामसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई केली. तर २ ग्रामसेवकांचे म्हणणे …

The post Nashik ZP : तीन ग्रामसेवक बडतर्फ; आठ जणांवर शिस्तभंगाची कारवाई, नेमकं काय कारण? appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik ZP : तीन ग्रामसेवक बडतर्फ; आठ जणांवर शिस्तभंगाची कारवाई, नेमकं काय कारण?

नाशिक : हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू, वैद्यकीय अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या आठवड्यात मालेगाव तालुक्यातील चिखलओहोळ आरोग्य केंद्रात उपचाराअभावी नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी येथील वैद्यकीय अधिकारी व दोन आरोग्य सेविकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नेहेते यांनी तपासणी करत अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांच्याकडे दिला होता. त्याअंतर्गत आरोग्य विभागाने त्यांना नोटीस बजावत आपले म्हणणे मांडण्यास सांगितले …

The post नाशिक : हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू, वैद्यकीय अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू, वैद्यकीय अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई