जैन मुनींच्या हत्येच्या निषेधार्थ लासलगावी मूक मोर्चा

लासलगाव (जि. नााशिक) वार्ताहर  जैन समाजाचे तपस्वी गुरूदेव आचार्य श्री कामकुमार नंदीजी महाराज यांच्या कर्नाकटातील आश्रमात घुसून समाजकंटकांनी त्यांची हत्या केल्याप्रकरणी लासलगाव येथील जैन समाजबांधवांनी गुरुवारी (दि.२०) या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून दोषींवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. सकाळी येथील जैन उपाश्रय पासून लासलगाव पोलीस ठाण्यापर्यंत मूक मोर्चा काढून याबाबतचे निवेदन लासलगाव …

The post जैन मुनींच्या हत्येच्या निषेधार्थ लासलगावी मूक मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading जैन मुनींच्या हत्येच्या निषेधार्थ लासलगावी मूक मोर्चा