संगीत मैफल : स्वराभिषेकात नाशिककर चिंब

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रसिकमनावर अधिराज्य गाजविणारी एकाहून एक सरस गीते सादर व्हावीत अन् त्यांना मुक्तकंठाने दाद देताना ओठांतून नकळत एवढेच शब्द बाहेर पडावेत, ‘वाह! क्या बात है!’ आयएमए सभागृहाच्या प्रांगणात रविवारी (दि. 23) पहाटे शब्दसुरांचा सडा पडला अन् कोवळ्या किरणांत न्हाऊन निघालेल्या कोमल सुरावटींनी रसिकांची दिवाळीतील सकाळ अधिकच रम्य झाली. दिवाळीत मुंबई आणि पुण्यातील …

The post संगीत मैफल : स्वराभिषेकात नाशिककर चिंब appeared first on पुढारी.

Continue Reading संगीत मैफल : स्वराभिषेकात नाशिककर चिंब