नाशिक : शिक्षकांना मिळेना हक्काचे पैसे

नाशिक/सिडको : पुढारी वृत्तसेवा गेल्या सात वर्षांपासून जिल्ह्यातील ६४ कोटींची बिले मंजूर होऊन निधीअभावी पडून आहेत. ३२ कोटींची बिले शिक्षण उपसंचालक यांच्या चौकशीत अडकली आहेत. तर २६ कोटींची रजा रोखीकरणाची बिले कोषागारात पडून आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही हक्काचे पैसे मिळत नसल्याचे चित्र आहे. प्रशासकीय अनास्थेचे बळी ठरत असल्याने शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी हवालदिल झाले आहेत. महाराष्ट्र राज्य …

The post नाशिक : शिक्षकांना मिळेना हक्काचे पैसे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिक्षकांना मिळेना हक्काचे पैसे

नाशिक : रोज दोन तास मोबाइल, टीव्ही बंद; वटार ग्रामपंचायतीच्या निर्णयाचा ग्रामस्थांकडून स्वागत

नाशिक (सटाणा) : सुरेश बच्छाव बागलाण तालुक्यातील वटार ग्रामपंचायतीने ठराव करून बुधवार (दि.8)पासून गावात घरोघरी दररोज सायंकाळी सहा ते आठ या वेळेत मोबाइल व टीव्ही वापरावर बंदी घातली आहे. सरपंचपदी माजी सैनिक मच्छिंद्र खैरनार यांची निवड झाल्यानंतर त्यांनी शैक्षणिक क्षेत्राकडे विशेष लक्ष दिले असून, त्याचाच एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन …

The post नाशिक : रोज दोन तास मोबाइल, टीव्ही बंद; वटार ग्रामपंचायतीच्या निर्णयाचा ग्रामस्थांकडून स्वागत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रोज दोन तास मोबाइल, टीव्ही बंद; वटार ग्रामपंचायतीच्या निर्णयाचा ग्रामस्थांकडून स्वागत