नाशिक : रमजानचा आज दुसरा अशरा संपणार
जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा रमजान पर्व सुरू आहे. या महिन्यातील तीन अशरे (टप्पे) पैकी दोन अशरे बुधवारी (दि.12) पूर्ण होऊन तिसरा व शेवटचा अशरा सुरू होणार आहे. पहिला टप्पा अशर-ए-रहमत, दुसरा अशर-ए-मगफिरत आणि तिसरा व शेवटचा अशर-ए-निजात असे तीन अशरे असतात. दरम्यान, इफ्तार बाजारांची रौनक कायम असून, अवकाळी पाऊस सुरू असतानाही खरेदीसाठी गर्दी होत आहे. …
The post नाशिक : रमजानचा आज दुसरा अशरा संपणार appeared first on पुढारी.
Continue Reading
नाशिक : रमजानचा आज दुसरा अशरा संपणार