नाशिकमध्ये पुन्हा दुर्घटना : सप्तशृंगीगडावर बस पेटली, प्रवाशांनी बसमधून उड्या मारल्याने जीवितहानी टळली

सप्तशृंगगड : (जि. नाशिक) पुढारी वुत्तसेवा नाशिकमध्ये आज पहाटेच्या सुमारास नांदुरनाक्याजवळ बसच्या भीषण अपघातात तब्बल 12 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. यात अपघातग्रस्त बसही पूर्ण जळून खाक झाली. ही घटना ताजी असतानाच सप्तशृंगीगडावर आणखी एका एसटी बसला आग लागल्याची घटना घडली. प्रवाशांनी बसमधून वेळीच उड्या मारल्याने जीवीतहानी टळली. आज सप्तशृंगीच्या घाटात गावापासून दीड कि.मी अंतरावर …

The post नाशिकमध्ये पुन्हा दुर्घटना : सप्तशृंगीगडावर बस पेटली, प्रवाशांनी बसमधून उड्या मारल्याने जीवितहानी टळली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये पुन्हा दुर्घटना : सप्तशृंगीगडावर बस पेटली, प्रवाशांनी बसमधून उड्या मारल्याने जीवितहानी टळली