नाशिक : दै.’पुढारी’तर्फे आयोजित सरपंच सन्मान सोहळा उत्साहात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य आणि देशपातळीवरील राजकारणाचे प्राथमिक शिक्षण हे ग्रामपातळीपासूनच मिळते. ग्रामपंचायतीचा सरपंच हा मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचण्याच्या मार्गातील यशाची पहिली पायरी आहे. माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण होय, असे नमूद करत गटतट बाजूला सारून सर्वसमावेशक ग्रामविकासाची जबाबदारी सरपंच, उपसरपंचांनी पार पाडावी. यासाठी दैनिक ‘पुढारी’ने जिल्ह्यातील कार्यतत्पर सरपंच व उपसरपंचांना …

The post नाशिक : दै.'पुढारी'तर्फे आयोजित सरपंच सन्मान सोहळा उत्साहात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दै.’पुढारी’तर्फे आयोजित सरपंच सन्मान सोहळा उत्साहात