Awake brain surgery : अवेक ब्रेन सर्जरी’द्वारे मेंदूच्या गाठीची शस्त्रक्रिया

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येथील मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये एका ५८ वर्षीय रुग्णाच्या मेंदूतील ट्युमरवर तीन अत्याधुनिक वैद्यकीय प्रणाली वापरून यशस्वी शस्त्रक्रिया (Awake brain surgery) करण्यात मेंदूविकार तज्ज्ञ आणि मणक्यांचे सर्जन डॉ. राहुल बिर्ला यांना यश आले. रुग्ण शुद्धीवर असताना शरीराच्या हालचाली सामान्यपणे करत कुठेही गुंतागुंत होणार नाही, यावर लक्ष ठेवून ही शस्त्रक्रिया करण्यात डॉक्टरांना यश …

The post Awake brain surgery : अवेक ब्रेन सर्जरी'द्वारे मेंदूच्या गाठीची शस्त्रक्रिया appeared first on पुढारी.

Continue Reading Awake brain surgery : अवेक ब्रेन सर्जरी’द्वारे मेंदूच्या गाठीची शस्त्रक्रिया