जळगाव : पाचोऱ्यात कॉम्प्युटर्स दुकानाला आग; लाखोंचे नुकसान

जळगाव :पुढारी वृत्तसेवा पाचोरा शहरातील साई कॉम्प्यूटर्स दुकानाला अचानक आग लागली. या घटनेत दुकानातील ७ ते ८ लाखांचा मुद्देमाल जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा शहरातील उमेश राऊत यांच्या मालकिचे साई कॉम्प्युटर्स येथे दुपारी १ ते १.४५ वाजेच्या …

The post जळगाव : पाचोऱ्यात कॉम्प्युटर्स दुकानाला आग; लाखोंचे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पाचोऱ्यात कॉम्प्युटर्स दुकानाला आग; लाखोंचे नुकसान