नाशिक : रस्त्यात सापडलेले एक लाखाचे सोन्याचे ब्रेसलेट केले परत

 नाशिक (दिंडोरी) पुढारी वृत्तसेवा :  दिंडोरी न्यायालयातील सरकारी वकील चंद्रभान नवले व अमोल गर्जे यांना एक लाख रुपये किमतीचे ब्रेसलेट रस्त्यात सापडले. त्यांनी हे सापडलेले ब्रेसलेट मूळमालकाला परत करण्याचा प्रामाणिकपणा दाखवला असून त्या दोघांचेही सर्वत्र कौतुक होत आहे. सविस्तर वृत्त असे की, पिंपराळे, चाळीसगाव येथील भाविक ऋषिकेश थोरात हे दिंडोरी येथे स्वामी समर्थ गुरुपीठ केंद्र …

The post नाशिक : रस्त्यात सापडलेले एक लाखाचे सोन्याचे ब्रेसलेट केले परत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रस्त्यात सापडलेले एक लाखाचे सोन्याचे ब्रेसलेट केले परत