नाशिक : चंद्राची मेटमध्ये ग्रामफेरीद्वारे स्वच्छतेचा जागर

नाशिक (देवगाव) : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चंद्राची मेट येथे जागतिक शौचालय दिनानिमित्त ग्रामफेरी काढून नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. जात प्रमाणपत्र पडताळणीत नाशिक विभाग अव्वल शौचालयाचा वापर करून परिसरात स्वच्छता पाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी ग्रामफेरीच्या माध्यमातून स्वच्छतेचा जागर केला. यावेळी विद्यार्थ्यांच्या स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच वैयक्तिक शौचालय व कुटुंबांना भेट देऊन शौचालय …

The post नाशिक : चंद्राची मेटमध्ये ग्रामफेरीद्वारे स्वच्छतेचा जागर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चंद्राची मेटमध्ये ग्रामफेरीद्वारे स्वच्छतेचा जागर

नाशिक : जागतिक शौचालय दिनानिमित्त जिल्हा परिषदेचे विशेष अभियान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)च्या दुसर्‍या टप्प्यांतर्गत जागतिक शौचालय दिनानिमित्त जिल्ह्यात 3 ते 19 नोव्हेंबर यादरम्यान विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. तालुक्यात 67 हजार जनावरांचे लसीकरण यात सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती व सुशोभीकरण, वैयक्तिक शौचालय बांधकाम, अनुदान वितरण, बांधलेल्या शौचालयांचा शाश्वत वापर होण्याच्या दृष्टीने काम करण्यात येणार आहे. तसेच संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या …

The post नाशिक : जागतिक शौचालय दिनानिमित्त जिल्हा परिषदेचे विशेष अभियान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जागतिक शौचालय दिनानिमित्त जिल्हा परिषदेचे विशेष अभियान

नाशिक : हागणदारीमुक्त मोहिमेला मनपा प्रशासनाकडूनच केराची टोपली

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा प्रबुद्धनगर झोपडपट्टीमध्ये कष्टकरी नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेले सार्वजनिक शौचालय हे एक वर्षापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे एकूण 10 हजार लोकसंख्या असलेल्या वसाहतींमध्ये सार्वजनिक शौचालयाची कमतरता असल्याने महिलांची कुचंबना होत असून, रहिवाशांना उघड्यावर टमरेल घेऊन प्रातर्विधी उरकावा लागत आहे. हगणदारीमुक्त परिसर करण्यासाठी शासनस्तरापासून तर गावपातळीपर्यंत प्रयत्न केले जात असताना केवळ उद्घाटनाच्या …

The post नाशिक : हागणदारीमुक्त मोहिमेला मनपा प्रशासनाकडूनच केराची टोपली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हागणदारीमुक्त मोहिमेला मनपा प्रशासनाकडूनच केराची टोपली