जळगाव : दुचाकीला ट्रॅक्टरची धडक; एक ठार, तीन गंभीर 

जळगाव : पुढारी वृत्तसेवा भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराच्या डोक्यास जबरदस्त मार लागल्याने तो जागीच ठार झाला. तर दुचाकीवरील इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी (दि.16) दुपारी १ च्या सुमारास जळगाव तालुक्यातील किनोद गावाजवळील सावखेडा फाट्याजवळ घडली. ज्ञानेश्वर रामराव सपकाळे (४१, रा. फुपणी ता.जि.जळगाव) असे मयताचे नाव आहे. नाशिक …

The post जळगाव : दुचाकीला ट्रॅक्टरची धडक; एक ठार, तीन गंभीर  appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : दुचाकीला ट्रॅक्टरची धडक; एक ठार, तीन गंभीर