नाशिकच्या सावरकर नगरला घरफोडी, लाखोंचा ऐवज लंपास

नाशिक : गंगापूर रोडवरील सावरकर नगर परिसरातील शारदा नगर भागात चोरट्याने घरफोडी करून चार लाख ७८ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. रेखा जयेश राय (रा. शारदा नगर) यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, चाेरट्याने २७ नोव्हेंबरला दुपारी बारा ते सोमवारी(दि.२८) सकाळी सहाच्या दरम्यान, घराच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा दरवाजा उघडून घरफोडी केली. घरातील सुमारे …

The post नाशिकच्या सावरकर नगरला घरफोडी, लाखोंचा ऐवज लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या सावरकर नगरला घरफोडी, लाखोंचा ऐवज लंपास