नाशिक : विजेच्या धक्क्याने पोलिसपाटलाचा मृत्यू

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील हरसुले येथे विहिरीवर वीज पंप सुरू करण्यास गेलेल्या पांडुरंग लहानू शिंदे (43) या पोलिसपाटलाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. 13) रात्री 11.30 च्या सुमारास घडली. रविवारी (दि. 14) सकाळी त्यांचा मृतदेह विहिरीत पडलेल्या स्थितीत आढळला. पांडुरंग शिंदे यांनी सिन्नर-घोटी महामार्गाजवळील शेततळ्यात फ्लॉवर पीक घेतले आहे. या …

The post नाशिक : विजेच्या धक्क्याने पोलिसपाटलाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विजेच्या धक्क्याने पोलिसपाटलाचा मृत्यू

नाशिक : बल्करच्या धडकेत एकाचा मृत्यू

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर-घोटी महामार्गावर हरसूल फाटा शिवारात शनिवारी (दि.21) सायंकाळच्या सुमारास बल्करच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. शहापूर तालुक्यातील खर्डी येथील संतोष भोईर (57) व अरविंद लहू विसे (58) मोटरसायकलने (क्र. एम. एच. 04/ ए. व्ही. 6720) घोटीकडून सिन्नरकडे येत असताना हरसूल फाटा शिवारात समोरून येणाऱ्या …

The post नाशिक : बल्करच्या धडकेत एकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बल्करच्या धडकेत एकाचा मृत्यू